पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर.
दिव्यराज न्युज जत:- आज तलाठी भवन जत येथे पंचायत समिती एकूण जागा २०चे आरक्षण जतचे प्रातांधिकारी जोगेद्र कट्यारे यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आला. ते पुढील प्रमाने
-अनुसूचित जाती २ जागा
-नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) जागा ५ जागा
-खुला प्रवर्ग १३ जागा महिला अनुसूचित राखीव गण
शेगाव
*अनुसूचित राखीव गण
जाडरबोबलाद
*महिला ओबीसी राखीव गण
उमदी, कोसारी, तिकोंडी
*ओबीसी राखीव गण
बालगाव, उटगी
*खुला महिला राखीव गण* संख, सिध्दनाथ , दरिबडची, डफळापुर, वाळेखिंडी खोजांनवाडी
*खुला राखीव गण*
Comments
Post a Comment