जत तालुक्यातील शेगाव- कुंभारी- अनंतपुर 5 कोटी रस्ता कामाचे उद्घाटन मा.आ.विक्रमसिंह सावंत यांच्या शुभहस्ते संपन्न.

दिव्यराज न्युज जत :- (राजू ऐवळे) जत तालुक्यातील शेगाव कुंभारी अनंतपुर राज्यहद्द रस्ता हे 5 कोटीची असून या रस्ता कामाचे उद्घाटन मा.आ.विक्रमसिंह सावंत यांच्या शुभहस्ते कारण्यात आला.         यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड, मा.पंचायत समिती सभापती बाबासाहेब तात्या कोडग, मा. पंचायत सदस्य दिग्विजय चव्हाण , मा.बाजार समिती संचालक अभिजित चव्हाण,दत्त पतसंस्था चेअरमन बाबासाहेब माळी, राजेंद्र भोसले, दिपक कोळी, सलीम पाच्छापुरे, डफळापुरचे सरपंच सुभाष गायकवाड आदी सर्व डफळापुर गावातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन