वटपोर्णीमेला स्रीयांनी महात्मा फुले व डाँ बाबासाहेब आंबेडकर यांना प्रदक्षिणा घालावे - अँड क्रांती पाटील.
दिव्यराज जत प्रतिनिधी- प्रत्येक वर्षी येणार्या वटपोर्णीमेला स्रीयांनी झाडाला प्रदक्षिणा घालण्यापेक्षा महात्मा फुले व डाँ बाबासाहेब आंबेडकर यांना दोन प्रदक्षिणा घालावे असे मत आयु अँड क्रांती पाटील यांनी व्यक्त केले. ते आंबेडकर नगर जत येथे व्याख्यान मालेत बोलत होते. ते पुढे म्हणाले बाबासाहेबांनी स्रीयांसाठी हिंदु कोडबिल तयार केले, यामध्ये स्रीयांना नोकरीत आरक्षण, शिक्षण, मतदान करण्याचा अधिकार, कामगाराना 12 तासा ऐवजी 8 तास काम करावे, निवृति वेतन असे अनेक नियम तयर केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरदार पाटील, अँड.बाळ निकम, आशोक आण्णा कांबळे आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष संजय कांबळे, पापा सनदी, उपस्थित होते.
Comments
Post a Comment