डॉ. राजेश सकटे यांना कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानीत.रूग्णाचि सेवा करणे आमचे कर्तव्यच डाँ राजेश सकटे यांचे प्रतिपादन.
दिव्यराज न्युज नेटर्वक जत :- (राजू ऐवळे) कोरोना माहामारीच्या काळात आपला जिव धोक्यात घालून अत्यंत चांगल्या पध्दतीने रूग्णाची काळजी घेतल्याबद्दल जतचे सुप्रसिद्ध डाँक्टर तथा यशश्री हॉस्पिटल जतचे सर्वेसर्व डॉ. राजेश सकटे यांना श्री गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल, शिरनांदगी यांचे तर्फे कोव्हीड योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना डाँ सकटे म्हणाले की रुग्णाची सेवा करणे हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. यासाठीच आमचे जिवन आहे ते मी करणारच संकटाच्या काळात एकाच जिव वाचविणे हे आमचे जबाबदारी आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.नारायण गडदे, प्रा.वाघमोडे ,उपशिक्षणाधिकारी मा.चोपडे सर, डॉक्टर्स, तसेच सर्व पालकवर्ग, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment