सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट पंच परीक्षाचे आयोजन.

दिव्यराज न्युज जत :- सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट पंच परीक्षा रविवार दिनांक 24 जुलै 2022 रोजी सकाळी 10 वाजता के एम हायस्कुल व ज्यू कॉलेज जत या ठिकाणी लेखी परीक्षाचे आयोजन केली आहे.तरी टेनिस क्रिकेट चे सर्व खेळाडू व मार्गदर्शक  यांनी ही पंच परीक्षा देऊन जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट चे अंपायर (UMPIRE) म्हणून काम करता येईल.तसेच सांगली जिल्ह्यातील निमंत्रित स्पर्धेला आपल्याला (UMPIRE) म्हणून पाठवले जाईल .जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेसाटी पंच म्हणून बोलवण्यात येईल पंच परीक्षा दिल्याशिवाय (Refree) पंच म्हणून पुढे सामना करता येणार नाही.           अधिक माहितीसाठी सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष - परवेज गडीकर 9763786004 ,उपाध्यक्ष - अझरुद्दीन शेख -9403180397, सचिव - विजय बिराजदार 7745019792 यांच्याशी संपर्क साधावे.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन