प्रकाशराव जमदाडे युथ फाउंडेशनच्या वतीने जत तालुक्यातील शिक्षकांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
प्रकाशराव जमदाडे युथ फाउंडेशनच्या वतीने जत तालुक्यातील शिक्षकांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. जत तालुक्यातिल गुणवंत शिक्षकाचा सत्कार सांगली जिल्हा मार्केट कमीटीचे माजी सभापति सुरेशाराव शिंदे सरकार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रकाशराव जमदडे युथ फाउंडेशनचे प्रमुख प्रकाश जमदाडे म्हणाले शिक्षक हे भारताचे भावी पिडि घडवत असतात त्यांच्या पाटीवर शाब्बासकीचे थाप देणे हे आपल कर्तव्य आहे. शिक्षक ठरवले तर भारत माहासत्ता होण्यस वेळ लागणार नाही असेही जमदाडे म्हणाले. शिक्षकांनी राजकारण न करता नव भारत घडवण्याचे काम प्रामाणिकपणे करावे असा सल्ला सुरेशराव शिंदे यांनी दिले. यावेळी माजी सभापती सुरेशराव शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे, संचालक मन्सुर चाचा खतिब, माजी मुख्यापक श्रीपाद जोशी, गट विकास अधिकारी खरात, चेअरमन मोहन भैय्या कुलकर्णी, माजी सभापती रमेश बिरादार, उपनराध्यक्ष आप्पा पवार, जि.प चे माजी सदस्या मिनाक्षी ताई अक्की, व तालुक्यातिल शिक्षक मंडळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment