जत येथे पंचमुखी मारूती मंदिराची पायाभरणी कार्यक्रम संपन्न- श्री.मरुळूशंकर स्वामीजी यांच्या हस्ते व डाँ रोहन मोदी यांच्या उपस्थिती.
दिव्यराज न्युज नेटवर्क जत :- पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शिवानुुव मंडप जवळ, लक्ष्मी गार्डन येथे जत शहरातील प्रथमच होणार्या "पंचमुखी मारुती" मंदिराच्या पायाभरणी चा कार्यक्रम श्री मरुळूशंकर स्वामीजी यांच्या हस्ते व जतचे सुप्रसिद्ध स्रीरोग तज्ञ डाँ रोहन मोदी, उमेश सावंत यांच्या उपस्थितीत पार पडला.
Comments
Post a Comment