भावी नगरसेवक संतोष भैय्या साबळे यांचा वाढदिवस अती उत्साहात साजरा.
दिव्यराज न्युज नेटवर्क जात :- वार्ड क्रमांक चार चे युवा नेते भावी नगरसेवक संतोष भैय्या साबळे यांचा वाढदिवस अती उत्साहात साजरा करण्यात आला तेव्हा तरूण वर्गाचे विषेश आकर्षण ठरले. संतोष भैया साबळे यांचा वाढदिवस हा साध्या पद्धतीने साजरा करुन त्याच खर्चात अनेक गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक खर्च, आर्थिक परिस्थिती दुर्बल असणाऱ्या कुटुंबांना रेशन किट वाटप, मरगुबाई गल्ली व खाटीक गल्ली येथील चाळीस वर्षापासून असलेला हॅन्ड पंप (बोर) हा गेली सात आठ वर्ष वारंवार बंद अवस्थेत होता त्याकडे दुर्लक्षित होता. त्यामुळे तेथील नागरिक पाण्याविना अस्वस्थ होते तेथील जवळपास 70 ते 80 टक्के लोक हे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात त्यामध्येच अशा पद्धतीने पाणीटंचाई खूप जाणवत होती त्यामुळे तेथील माता भगिनी यांनी संतोष भैय्या साबळे यांच्याशी आपली व्यथा मांडली व ते पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले व आपला वाढदिवस हा साध्या पद्धतीने करून दिलेला शब्द हा त्यांनी पूर्ण करून दाखविला तिथे मोटर बोर पाण्याची टाकी बसवून देण्यास विनंती केली त्यांचा मान राखून तो शब्द मी माझ्या वाढदिवसा दिवशी स्वखर्चाने काम पूर्ण करून दिले व शब्द पाळाला गेला वाढदिवस हा साध्या पद्धतीने करून एक वेगळा आदर्श हा समाजापुढे ठेवला गेला त्यामुळे नागरिकांमध्ये खूप आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. समाजिक सेवेमध्ये निवासी मूक बद्री विद्यालय व अपंग विद्यालय जत या ठिकाणी वृक्षारोपण करून वाढदिवस साजरी करण्यात आला अशाच पद्धतीने विविध ठिकाणी वार्ड क्रमांक चार मधील समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला असून यामध्ये एक अनोखा उपक्रम दिवसभर रबिविण्यात आला त्याच पद्धतीने लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड असल्याने जनतेतून आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून या पुढील ही काळात सर्वसामान्यांचे व जनतेच्या हिताचे प्रश्न व अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करेन असे संतोष भैय्या साबळे यांनी व्यक्त केला. आमचे प्रेरणास्थान कैलासवासी अशोक अण्णा कांबळे, हनुमंत कांबळे गुरुजी गोपाळ ऐदाळे गुरुजी प्रभाकर मामा सनमडीकर, भीमराव ऐदाळे. आमचे आधारस्तंभ संजयरावजी कांबळे साहेब अतुलजी कांबळे साहेब उमेशजी सावंत साहेब स्वप्निलजी भैय्या शिंदे नानाजी शिंदे साहेब अप्पासाहेब पवार परशुरामजी मोरे टिमु भाई एडके मकसूद भाई नगारजी सद्दाम भाई अत्तार अण्णा भिसे कल्लू मामा पाचांगे निलेश उर्फ पिंटू बामणे सलीम भाई पाच्छापूरे रज्जाक भाई नगारजी मुन्ना पखाली शफिक भाई इनामदार सागर पाटील बंटी दुधाळ. आमचे मार्गदर्शक यल्लाप्पा ऐदाळे, गुलाब शिंगे, गिरमल तात्या कांबळे, जनार्दन वाघमारे सर, अविनाश वाघमारे, उत्तम मामा विटेकर, बसवराज चव्हाण साहेब, असिफ मकानदार, फैयाज जमादार, शशिकांत जाधव, तात्या जाधव, श्रीकांत अण्णा जाधव. यांच्या नेतृत्वाखाली आज वाढदिवस हा संपन्न झाला त्यावेळेस या वेळेस शुभ आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या प्रमाणात माता भगिनी व मित्र परिवार उपस्थित होता.
Comments
Post a Comment