के एम हायस्कूल व जुनिअर कॉलेज जत चे मैदानी स्पर्धेमध्ये अनेक विध्यार्थी यांनी घवघवीत यश संपादन केले.
के एम हायस्कूल व जुनिअर कॉलेज जत चे मैदानी स्पर्धेमध्ये अनेक विध्यार्थी यांनी घवघवीत यश संपादन केले. ते खालील प्रमाने आहेत.
१) 100 मीटर धावणे - प्रथम क्रमांक - ऐश्वर्या कर्जवाड
२) 200 मीटर धावणे प्रथम क्रमांक - तूबा शेख
३) 400 मीटर धावणे - प्रथम क्रमांक - तुबा शेख
४) 1500 मीटर धावणे- प्रथम क्रमांक - श्रुती कोकरे
५) 3000 मीटर धावणे- प्रथम क्रमांक - श्रुती कोकरे
द्वितीय क्रमांक - अंजली गुगवाड
६) 100 मी.हर्डल्स
प्रथम क्रमांक - ऐश्वर्या करजवाड
७) 400 मी हर्डल्स प्रथम क्रमांक - पूजा बिराजदार
८) क्रॉसकंट्री 3 कीमी धावणे प्रथम क्रमांक श्रुती कोकरे
९) 5 कीमी चालणे प्रथम क्रमांक - वैष्णवी सावंत
१०) लांबउडी प्रथम क्रमांक - सरिता आटपाडकर
व्दितीय क्रमांक - तुबा शेख
११) उंचउडी प्रथम क्रमांक - ऋतुजा ओलेकर
१२ भाला फेक प्रथम क्रमांक - वैष्णवी सावंत
१३) थाळीफेक - प्रथम क्रमांक - वैष्णवी सावंत
100 मी रिले - प्रथम क्रमांक
1) ऐश्वर्या करजवाड
2) श्रुती कोकरे
3) सरिता आटपाडकर
4) तुबा शेख
5) अक्षता बिराजदार
400 मी रिले - प्रथम क्रमांक
1) ऐश्वर्या करजवाड
2) श्रुती कोकरे
3) सरिता आटपाडकर
4) तुबा शेख
5) साक्षी माने
Comments
Post a Comment