मालन विठ्ठल कांचनकोटी याचे निधन
दिव्यराज न्युज नेटवर्क जत:- मालन विठ्ठल कांचनकोटी (वय - 90) यांचे जत येथील राहत्याघरी निधन झाले. श्री सिद्धेश्वर कांचनकोटी,श्रीपाल कांचनकोटी यांच्या ते मातोश्री होत.राहुल,निलेश,अश्विन व अविनाश कांचनकोटी यांच्या अज्जी होत. जत येथील हिंदू स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात दोन मुले, सुन, नातवंडे व प्रर्थडू असा परिवार आहे.
Comments
Post a Comment