युवा नेते राघवेंद्र चौघुले यांच्या प्रयत्नाने आरोग्य शिबिराचे आयोजन.
दिव्यराज न्युज जत :-(राजू ऐवळे) जतचे युवा नेते राघवेंद्र चौघुले यांना सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे त्यांनी गरीब जनतेची मदत म्हणून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आली होती. या शिबिराचे उदघाटन डाँ.रवींद्र आरळी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना आरळी यांनी महिलांना शुगर, बि पी, व स्रियांच्या गभींर आजारावती व स्रियांनी नियमित चेकअप केली पाहीजे या वरती मार्गदर्शन केले.
यावेळी राघवेंद्र चौगुले सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल दादा व्हनमाणे, पंचदिप मंडळाचे अध्यक्ष मनोज दादा कलाल, जय मल्हार महाराष्ट्र राज्य फौंडेशन चे अध्यक्ष प्राध्यापक हेमंत चौगुले, जेष्ठ नागरिक बबन मोटे, संतोष गावडे, विकास चोरमुले ,सागर तुराई ,रमेश चोरमुले,निरंजन मोटे ,अनु शिंदे ,पवन कलाल ,प्रथमेश चौगुले ,सौरभ वाघमोडे ,डॉ गौरव संकपाळ,स्वप्नील कदम, आबा संकपाळ, उमेश घुले,गणेश कवडे,ओमकार तमदडी,राहुल तमडद्दी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment