राजे रामराव महाविद्यालयात विवेकानंद सप्ताहानिमित्त निबंध, वक्तृत्व, चित्रकला, रांगोळी, गीतगायन व पाककला आदी स्पर्धांचे यशस्वी आयोजन.

दिव्यराज न्युज जत प्रतिनीधी :- दि. २०. येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने श्री स्वामी विवेकानंद सप्ताहाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन  दि.12 ते 19 जानेवारी या कालावधीत करण्यात आले होते. या सप्ताहाचे उद्घाटन 12 जानेवारी रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी केले तर श्री स्वामी विवेकानंद: व्यक्ती व कार्य या विषयावर एसआरव्हीएम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माजी मुख्याध्यापक शिवाजी काळे तर दि. १९ रोजी सांगता समारंभात डॉ. सुभाष कोष्टी, संचालक मनशक्ती संमोहन उपचार व प्रशिक्षण केंद्र कवठेमंकाळ यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या सप्ताहाच्या निमित्ताने अनेक उपक्रम व स्पर्धाही घेण्यात आल्या. यामध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पाककला अशा स्पर्धा उच्च माध्यमिक गट, महाविद्यालयीन गट, गुरुदेव कार्यकर्ते गटात घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांसोबत प्राध्यापकांनीही आपला सहभाग नोंदवला. या साप्ताहिक स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे आहे. निबंध स्पर्धा 
उच्च माध्यमिक गट
प्रथम - कु. साक्षी साहेबराव पाटील 
द्वितीय - कु.स्वरांजली सुखदेव लंगोटे 
तृतीय - कु.अमृता मल्लाप्पा अलुर
महाविद्यालयीन गट
प्रथम - कु. सुजाता भारत सावंत 
द्वितीय - कु.देवकी सुनील शिखरे
तृतीय - कु.पुनम भास्कर शिंदे 
गुरुदेव कार्यकर्ते गट 
प्रथम - प्रा. डॉ. सौ. निर्मला वसंतराव मोरे 
द्वितीय - डॉ. सतीशकुमार जकाप्पा पडोळकर तृतीय - श्री अतुल सुभाष टिके
वक्तृत्व स्पर्धा 
उच्च माध्यमिक गट
प्रथम - कु. सानिका नवनाथ शिंदे 
द्वितीय - कु. सुवर्णा कृष्णकांत शिंदे 
तृतीय - कु. शितल अर्जुन बिरुणगे 
महाविद्यालयीन गट
प्रथम-  कु. सानिका वसंत लवटे 
द्वितीय - कु. शुभांगी दशरथ माने 
तृतीय - कु. देवकी सुनील शिखरे 
गुरुदेव कार्यकर्ते गट 
प्रथम- डॉ. सतीशकुमार जकाप्पा पडोळकर द्वितीय - श्री रवींद्र रामचंद्र काळे 
चित्रकला स्पर्धा
उच्च माध्यमिक गट
प्रथम - कु. इशिका रामराव डफळे
द्वितीय - मोहित महादेव व्हनखंडे 
तृतीय - कु.साक्षी साहेबराव पाटील
महाविद्यालयीन गट 
प्रथम- कु. अमृता गुरुबसू घेज्जी 
द्वितीय - कु.मनीषा दत्तात्रय भोसले
 तृतीय - कु. शितल नवनाथ कोळी 
रांगोळी स्पर्धा
उच्च माध्यमिक गट
प्रथम - श्रीयश मलकारी माने, विश्वराज विक्रमसिंह डफळेव समशेर बाळू वाघमारे द्वितीय क्रमांक कु. संजना अनिल यादव,कु. निकिता अर्जुन जाधव व कृनाली उत्तम चंदनशिवे 
तृतीय क्रमांक कु.साक्षी बाबासाहेब जावीर,कु. आरती अशोक कोळी व कु काजल बाबासाहेब चौगुले 
महाविद्यालयीन गट
प्रथम - देवकी सुनील शिखरे
द्वितीय - शितल नवनाथ कोळी 
 तृतीय - प्राजक्ता राजाराम माळी 
गीत गायन स्पर्धा 
उच्च माध्यमिक गट
प्रथम - कु. वैजयंती मोहन शिंदे
द्वितीय - प्रथमेश पांडुरंग बंडगर 
तृतीय - कु मयुरी मोहन शिंदे 
महाविद्यालयीन गट
प्रथम - पीरगोंडा  पिरगोंडा 
द्वितीय -  कु. रेश्मा रोहिदास शिंदे  
तृतीय- रामकृष्ण माणिक लोहार 
पाककला स्पर्धा
उच्च माध्यमिक गट
प्रथम - कु.दीक्षा संजय हुल्याळ 
द्वितीय - कु. सानिका संतोष सावंत 
तृतीय - रक्षता बाळू कांबळे
         विवेकानंद सप्ताहाचे स्वागत व प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. अशोक बोगुलवार यांनी तर आभार प्रा.बाबासाहेब भेंडे पाटील यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक  विभागातील सदस्य प्रा. मासाळ, गायकवाड, खतीब, काळे, पाटील या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन