अचकनहळी ग्रामपंचायत सदस्या सरसाबाई सोनुरे यांच्या माध्यमातून शासकीय मेळावाचे आयोजन.

दिव्यराज न्युज जत :- जत तालुक्यातील अचकहळ्ळी येथील ग्रामपंचायत सदस्या सौ सरसाबाई सोनुरे व युवा नेते रोहीत सोनुरे यांच्या माध्यमातून  निरनिराळे शाशकीय मेळावा आयोजित करण्यात आला असून या मध्ये गावात "आयुष्यमान भारत कार्ड,गोल्डन कार्ड,मोबाईल नंबर लिक" असा अनेक योजना राबविण्यात येणार आहे.याचा फायदा या गावातील नागरिकांननी होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सोमवार दि 20 रोजी सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरवात होणार आहे. हे अभियान गावामध्ये दोन दिवस चालणार आहे. तरी गावामधील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत सदस्या सौ.सारसाबई गुलाब सोनुरे यांनी केले आहे.
      ग्रामपंचायत सदस्या सौ.सारसाबई गुलाब सोनुरे बोलताना म्हणाल्या की, केंद्र सरकारने सुरु केलेल्या  योजना ही गरजू व गोरगरीब जनतेच्या हिताची आहे. त्याचा लाभ सामान्य जनतेला मिळावा या निस्वार्थ हेतूने गावातील नागरिकांना मिळण्यासाठी काम करीत आहेत. हे अभियान ग्रामपंचायत कार्यालयासमोर सोमवार व मंगळवार या दिवशी आहे.सर्वसामान्य नागरिकांना आजही केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती नाही.ही माहिती सर्वसामान्य घटका पर्यंत पोहचवावी.या चा फायदा सर्वसामान्य नागरीकांनी घ्यावे असे आवहान ग्रामपंचायत सदस्या सरसाबाई सोनुरे केली आहे.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन