हळ्ळी ता. जत येथील कन्नड प्राथमिक शाळेत अजब कारभार, शाळा व्ययस्थापन समिती व सरपंच यांच्यामध्ये जूंपल.
दिव्यराज न्युज जत :- कन्नड प्राथमिक शाळा हळ्ळी ता. जत येथे काल ८ मार्च रोजी हळ्ळीचे सरपंच यांनी महिला दिनानिमित्त शाळेमध्ये कार्यक्रम घेतले होते. त्या कार्यक्रमध्ये परीसर स्वच्छ करण्यासाठी चक्क शाळेतील मुलांची वापर केले. हे बाबा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय केगांर यांच्या लक्षात आल्यानंतर केंगार यांनी सरपंचास जाब विचारले परतु सरपंचानी अरेरावाची भाषा करुन धूडकावून दिले. पदाचा गैरवापर करणाऱ्या सरपंचावर कडक कारवाई करा अन्याय उपोषणास बसु अशा ईशारा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय केगांर यानी दिव्यराजशी बोलताना केली आहे.
Comments
Post a Comment