आ.विक्रमसिंह सावंत यांच्या प्रयत्नातून जत तालुक्यातील विविध गावामध्ये २५/१५ योजनेअंतर्गत ५ कोटींचा निधी मंजूर.

दिव्यराज न्युज जत :- (राजू ऐवळे) आ.विक्रमसिंह सावंत यांच्या प्रयत्नातून जत तालुक्यातील विविध गावामध्ये विकासकामांना २५/१५ योजनेअंतर्गत ५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.त्यामध्ये जत तालुक्यातील रस्ते डांबरीकरण,वाड्या वस्त्यांना जोडणारे रस्ते खडीकरण मुरमीकरण,सामाजिक सभागृह सभामंडप ,चौक सुशोभिकरण असे विविध विकासकामांना मंजुरी मिळाली आहे.
मिरवाड मौजे मिरवाड ता.जत येथे मिरवाड ते आनंतपूर रस्ता डांबरीकरण करणे.    ३०.००
सुसलाद मौजे सुसलाद ता.जत येथील गावांतर्गत गटार व कॉंक्रीट रस्ता करणे. १५.००
सिद्धनाथ मौजे सिद्धनाथ ता.जत येथे सिद्धेश्वर देवालय सामाजिक सभागृह बांधणे. २५.००
येळदरी मौजे येळदरी जत येथे येळदरी येथे ग्रामपंचायत इमारत बांधणे.  २४.५०
उमदी मौजे उमदी  ता.जत येथे जि.प शाळे समोर कोडग वस्ती येथे पिकअप शेड  ४.००
अंतराळ मौजे अंतराळ येथील सावंत फाटा ते वायफळ रस्ता डांबरीकरण करणे. १५.००
तिल्याळ मौजे तिल्याळ येथील धनगर वस्ती येथील ग्रामपंचायत मालकीच्या जागेत समाजमंदिर बांधणे. १०.००
बेवनूर मौजे बेवनूर ता.जत येथील साहेबांची वाडी  ते जयराम  वस्ती  ते सरगर वस्ती रस्ता खडीकरण मुरमिकरण करणे.  १५.००
बेळोडगी मौजे बेळोडगी ता.जत येथे बौद्धविहार बांधणे. २०.००
वाळेखिंडी मौजे वाळेखिंडी ता.जत येथील वाळेखिंडी-शेगाव रस्तापासून कोडग वस्तीकडे जाणारा रस्ता खडीकरण मुरमी करण करणे. १५.००
वळसंग मौजे वळसंग ता.जत येथे चेळकर वस्ती ते  कोळगिरी साठवण तलाव कडे जाणारा रस्ता  मुरमीकरण व खडीकरण करणे. १०.००
करजगी मौजे करजगी ता.जत येथे भवानी मंदिर येथे सामाजिक सभागृह बांधणे १०.००
माडग्याळ मौजे माडग्याळ ता.जत  येथील बुद्धीहाळ वस्ती ते मल्लय्या देवस्थान ते कोरेवस्ती रस्ता खडीकरण मुरमिकरण करणे. १०.००
शेळकेवाडी मौजे शेळकेवाडी ता.जत येथे शेळकेवाडी  फाटा ते शिंगनापुर रोड मुरमी करण व खडीकरण करणे. १०.००
बिरनाळ मौजे बिरनाळ ता.जत येथील सुखा गावडे घर ते अरुण लोखंडे घर रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १०.००
दरीबडची मौजे दरीबडची ता.जत येथे नागसिद्ध  मंदिर येथे सामाजिक सभागृह बांधणे. २०.००
रामपूर मौजे रामपूर ता.जत येथील रामपूर फाटा ते तुरेवाले वस्ती रस्ता डांबरीकरण करणे. १०.००
मेंढीगिरी मौजे मेंढीगिरी ता.जत येथे विजापूर रस्ता ते  देवनाळ बिरादार वस्ती रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे. १०.००
सोन्याळ मौजे सोन्याळ  ता.जत येथील सोन्याळ अंकलगी रोड ते नदाफ व कुलाळ वस्ती रस्ता डांबरीकरण करणे. २०.००
बेळूंखी मौजे बेळूंखी ता.जत येथील सिद्धनाथ मंदिर परिसरात सामाजिक सभागृह बांधणे. १०.००
मुचंडी मौजे मुचंडी ता.जत येथील मुचंडी संख रस्त्यापासून रामेश्वर मंदिरा कडे जाणारा रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे. १०.००

मुचंडी मौजे मुचंडी ता.जत येथील विजयपूर रस्त्यापासून आंबाबाई मंदिराकडे जाणारा रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे. १०.००
उमदी मौजे उमदी येथील मर्चंड तांडा ते निगडी हद्द खडीकरण मुरमीकरण करणे. १५.००
सालेकीरी मौजे सालेकीरी ता.जत येथील हरीबाची वाडी येथे सामाजिक सभागृह बांधणे. १०.००
बिळूर मौजे बिळूर येथील मुस्लीम वस्तीमध्ये सामाजिक सभागृह बांधणे. १८.००
सिंगनहळळी मौजे सिंगनहळळी ता.जत येथील सिंगनहळळी गाव ते दावल मलिक देवस्थान रस्ता डांबरीकरण करणे. १५.००
घोलेश्वर मौजे घोलेश्वर ता.जत येथील गैबिसाहेब दर्गा कडे जाणारा रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे. १०.००
खोजनवाडी मौजे खोजनवाडी ता.जत येथील खोजनवाडी ते तेरदाळ वस्तीकडे जाणार रस्ता खडीकरण  मुरमिकरण करणे. १०.००
अंकले मौजे अंकले ता.जत येथील राजमाता अहिल्याबाई होळकर पुतळा सुशोभिकरण करणे. १०.००
अचकनहळ्ळी मौजे अचकनहळळी ता.जत येथील बिरोबा मंदिर परिसरातील ग्रामपंचायत मालकीच्या मोकळ्या जागेत सभामंडप बांधणे. १०.००
खलाटी मौजे खलाटी ता.जत येथील बनकर वस्ती नडाहट्टे वस्ती रस्त्यावरील ओढापात्रावर सी.डी.वर्क करणे. ०७.००
राजोबाचीवाडी मौजे राजोबाचीवाडी ता.जत येथील  मरगुबाई मंदिर परिसरात ग्रामपंचायत मालकीच्या जागेत सभामंडप बांधणे. ०८.५०
बागलवाडी मौजे बागलवाडी ता.जत येथे  ग्रामपंचायत इमारत बांधणे. 
१५.००
गुळवंची मौजे गुळवंची ता.जत येथील पवार वस्ती ते जुना शेगाव रस्ता पर्यंत खडीकरण मुरमिकरण करणे. ०८.००
कुलाळवाडी मौजे कुलाळवाडी ता.जत येथे  ग्रामपंचायत कार्यालय बांधणे . १५.००
उमदी मौजे उमदी ता.जत येथील विठ्ठलवाडी  रोड  ते माळी वस्ती ते पवार वस्ती मुरमीकरण व खडीकरण करणे ०९.००
करेवाडी (ति) संख तिकोंडी रस्ता ते करेवाडी गावात जाणारा रस्ता डांबरी करणे. ०८.००
बाज मौजे बाज ता.जत येथील पिराच्या दर्ग्यासभोवती  संरक्षण  भिंत  बांधणे. १०.०० असा एकूण ५ कीटीची कामे मंजूर झाले आसल्याची माहीती आमदार सांवत यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन