पंचायत समिती जत येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ वी जयंती साजरी- कु प्रज्ञा काटे हिचा विशैष उपस्थिती.
दिव्यराज न्युज नेटवर्क जत:- (राजू ऐवळे) आज पंचायत समिती जत येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ वी जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी कु प्रज्ञा बाबासाहेब काटे व सामाजिक कार्यकर्ते मा बाबासाहेब काटे यांनी डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व पंचायत समिती जत चे सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या कार्यक्रमाप्रसंगी कुमारी प्रज्ञा बाबासाहेब काटे यांनी अतिशय अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाप्रसंगी लिपीक वर्गीय कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष गरुड, लेखा कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय कोकरे, विस्तार अधिकारी मा अनसर शेख,टि.एल.गवारी पवनकुमार खराबे, रफीक इंडिकर, सुनील लिमकर,आणापा कांबळे,जत पंचायत समिती कर्मचारी सहकारी सोसायटी चे संचालक बंडू निळे, शिवानंद मदभावी, चंद्रकांत कांबळे,सौ. सुनीता सावंत,अनिल मोहिते, सहाय्यक महीला सक्षमीकरण अधिकारी इराणा जेऊर, शेख चाचा,डी आर डी ए चे रमेश बजंत्री व त्यांचे सहकारी या कार्यक्रमाप्रसंगी पंचायत समिती जत चे सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मिलिंद देशपांडे, मकरंद लवटे,विशनू कांबळे उपस्थित होते या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्थाविक व सूत्रसंचालन काष्ट्राईब कर्मचारी महासंघाचे सांगली जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष मा आर डी कांबळे यांनी केले व आभार प्रदर्शन व मनोगत शिक्षण विस्तार अधिकारी मा अनसर शेख साहेब यांनी मानले
Comments
Post a Comment