बदली झालेल्या देवमाणूस शिक्षकांचा काटे परिवार तर्फे सत्कार समारंभ करुन दिला निरोप.
दिव्यराज न्युज नेटवर्क जत :- आंतरजिल्हा बदलीने स्वजिल्ह्यात जाणाऱ्या आसंगीतुर्क केंद्रातील पांडोझरी येथील बाबरवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत शाळेतील मुख्याध्यापक व उपक्रम शील शिक्षक व जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री.दिलीप वाघमारे सर यांचा जत येथे सत्कार समारंभ आयोजित केले
यावेळी बाबासाहेब काटे , प्रियांका काटे, प्रज्ञा काटे, मिलिंद काटे, सुनील आदाटे सर, तुळशीदास भंडारे सर, सचिन साळे सर. अनेक मान्यवर उपस्थित होते
आपले कर्तव्य प्रामाणिक पणे पार पाडणाऱ्या या दिलीप वाघमारे शिक्षकांचे तोंडभरून कौतुक करत आनंदाने निरोप दिला.
*आणि उपस्थित गहिवरले....*
अचानक निरोपाचा कार्यक्रम ठरले वाघमारे सरांविषयी बोलायला सर्वांनी सुरुवात केली सरांवर असलेलं प्रेम पाहुन उपस्थित सर्वच गहिवरले
बाबासाहेब काटे सर निरोपाची भेट आणली होती .
Comments
Post a Comment