बजरंग दादा जाधव यांची शिवसेना (उ.बा.ठाकरे) औसा विधानसभा उप जिल्हा प्रमुख पदी निवड.

दिव्यराज न्युज नेटवर्क लातूर :- (चेद्रंशेखर केंगार)  बजरंग दादा जाधव हे गेल्या दहा ते बारा वर्षापासुन राजकारणात सक्रीय असुन त्यांनी जिल्हा परिषद सदस्य ते कृषी सभापती पद घेत औसा विधानसभा ही (आपक्ष)एक वेळा निवडणुक लढवली होती . तसेच त्यांच्या नेतृ्वाखाली ग्राम पंचायत नेलवाड ही निवडणूक लढवली गेली 
औसा तालुक्यातील  राजकारणात सक्रीय पणा दाखवत अनेक लोकहीताची कामे केली आहे . *लातुर जिल्हाप्रमूख शिवाजीराव माने साहेब  यांच्या नेञत्वाखाली बजरंग दादा जाधव यांनी आपल्या राजकीय जिवणात तालूक्यात शिवसेनेच्या अनैक कार्यक्रमात शिबीरात व आंदोलनात सक्रीय सहभाग नोदवल्याने व आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेउन शिवसेना पक्षप्रमुख आदरणिय उध्दव ठाकरे साहेब यांच्या आदेशावरून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे साहेब, मराठवाडा सचिव तथा उपनेते विश्वनाथ नेरूरकर साहेब व लातूर जिल्हा संपर्क प्रमुख श्री रोहिदास चव्हाण साहेब यांच्या सुचणे वरून बजरंग दादा जाधव यांची  शिवसेना उ.बा.ठा पक्षाच्या औसा विधान सभा उप जिल्हा प्रमुख पदी  निवड करण्यात आली शिवसेना धाराशिव लोकसभेचे खासदार ओमराजे दादा निंबाळकर व औसा तालुक्याचे मा.आमदार दिनकरराव माने यांच्या शिफारशींनुसार* निवडीचे पञ देऊन बजरंग दादा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी उपस्थित *लातुर जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने .ऊपजिल्हाप्रमूख बजरंग दादा जाधव.औसा तालुकाप्रमुख तानाजीराव सुरवसे .मा.उपजिल्हाप्रमुख विनोदआन्ना आर्य .निलंगा तालुकाप्रमुख अविनाश रेशमे.महिला उपसंघटक जयश्रीताई उटगे..*मा . तालुका प्रमुख संजय जुळंबे विनोद भैय्या माने संतोष सूर्यवंशी उप तालुका प्रमुख आबासाहेब  पवार, श्रीराम कुलकर्णी निलेश आजणे शंकर लंगर सहदेव कोळपे अजित भोसलेभागवत लांडगे, गजानन बिराजदार, महेश गरांदे महादेव गायकवाड रेखाताई पुजारी अनिल साठे मयूर जाधव माधव जाधव मयूर गबुरे पांडू खडके बाबा बागवान आनंद गवळी आजहर मुजावर नरेंद्र बेळकिरे, देवानंद मुळे चेअरमन तानाजी मकाळे चांद नासर्जन सरपंच निवडमिञ परीवार यांनी निवडीबद्धल शुभेच्छा दिल्या.
..

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन