मा उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त मूक बधिर विद्यालय जत येथे मुलांना खाऊ वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

 मा उद्धव ठाकरे  माजी मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त मूक बधिर विद्यालय जत येथे मुलांना खाऊ वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आले संजय विभुते जिल्हाप्रमुख , तानाजी गुरव विधानसभा संपर्कप्रमुख , सागर पाटील उपजिल्हाप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जत तालुका शिवसेनाप्रमुख श्री संजय कुमार सावंत माजी सभापती सांगली जिल्हा यांच्या नियोजनानुसार कार्यक्रम राबवण्यात आला.       यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून , सुजय उर्फ नाना शिंदे सभापती मार्केट कमिटी सांगली जिल्हा, श्री स्वप्निल दादा शिंदे संचालक मार्केट कमिटी सांगली जिल्हा, रमेश पाटील सांगली जिल्हा मार्केट कमिटी,  बसवराज बिराजदार माजी सभापती मार्केट कमिटी किरण सावंत विस्तारक युवा सेना ,  विनायक गोंदील युवा सेना जिल्हाप्रमुख, अमित रावजी दुधाळ  शिवसेना संघटक, सागर शिनगारे राष्ट्रवादी नेते, महेश कोडग युवा सेना जत तालुकाप्रमुख विजय चव्हाण, जत तालुका शहराध्यक्ष शिवसेना, ज्ञानेश्वर धुमाळ, शिवाजीराव पडळकर, अवधूत पोतदार , मोहन दोरकर, विजय दोरकर , व सर्व उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिवसैनिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन