महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सुनील सूर्यवंशी यांची निवड.
दिव्यराज न्युज नेटवर्क जत :- प्रतिनिधी दिनांक 26 ऑगस्ट 2023 रोजी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेची बैठक सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक जत येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये नूतन कार्यकारणी यांची निवड करण्यात आली. यावेळी मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे जत तालुकाध्यक्ष सुनील सूर्यवंशी सर यांची सांगली जिल्हा मागासर्गीय शिक्षक संघटना जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांनी गेली चार वर्ष मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे जत तालुकाध्यक्ष म्हणून कार्य केले त्यांच्या या कार्याची पोच व संघटना वाढीसाठी मोलाचे कार्य केले म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांनी बहुमताने सुनील सूर्यवंशी सर यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली यावेळी राज्य उपाध्यक्ष संतोष काटे सर माजी जिल्हाध्यक्ष शिवाजी वाघमारे जिल्हा सरचिटणीस विजय कुरणे पुणे विभागीय प्रमुख प्रल्हाद हुवाळे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप कुमार हिंदुस्तानी जिल्हा सल्लागार किशोर भंडारे कवठेमहाकाळ तालुकाध्यक्ष संजय साबळे जत तालुका सचिव शांतीलाल साळुंखे जत तालुका कार्याध्यक्ष अण्णाप्पा कसबे बाबासो पंडा जानकर शिवाजी कोयनाप्पा करवर लक्ष्मण शिंदे देशमुख रोडे ज्ञानेश्वर बाबुराव साबळे बाळासाहेब वाघमारे देशमुख सर जायभाय सर साधू पांढरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment