बाबा आश्रम संख येथील दामोदर मारुती धुमाळ यांचा वृध्दापकाळाने निधन. भावपूर्ण श्रद्धांजली.
दिव्यराज न्युज जत :- बाबा आश्रम संख येथील दामोदर मारुती धुमाळ (वय ७५) यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले आहे. ते श्री संत बागडेबाबा यांचे शिष्य होते.तसेच श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा ,चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती ह.भ.प तुकाराम बाबा महाराज यांचे वडील होते. त्यांच्या जाण्याने बाबा परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे .त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, पत्नी ,नातवंडे असा परिवार आहे.तरी अंत्यविधी शुक्रवार सकाळी आठ वाजता बाबा आश्रम संख येथे होणार आहे .
Comments
Post a Comment