उमराणी येथे सकल मराठा समाजा तर्फे जाहीर निषेध करण्यात आला.
दिव्यराज न्युज नेटवर्क जत:- जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथील मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज केल्याबद्दल आज उमराणी येथे सकल मराठा समाजा तर्फे जाहीर निषेध करण्यात आला. जो कोणी लाठी चार्ज करण्यासाठी आदेश दिला आहे याचा सखोल चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी आशी निवेदनात म्हणाले आहे. या आंदोलनास उमराणीचे सरपंच विजय नामद व मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थिती होते.
Comments
Post a Comment