दलित पँथर आँफ इंडिया जत तालुका अध्यक्षपदी चिकापा केंगार यांची निवड.
दिव्यराज न्युज नेटवर्क जत :- मेंढेगिरी गावचे सुपुत्र फुले, शाहु, आंबेडकर चळवळीचे नेते चिकापा यमनापा केगांर यांची दलित पँथर आँफ इंडिया जत तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे. हे निवड पुणे येथे झालेल्या मेळाव्यात दलित पँथरचे सांगली जिल्हा अध्यक्ष सावंता मोरे यांच्या हस्ते पत्र देण्यात आला. यावेळी बहुजन वंचित आधाडीचे राम कुरणे उपस्थित होते.
Comments
Post a Comment